Featured

Online Gaming to earn money: Gaming industry children health साठी धोकादायक? | Online Games for PC



Published
लॉकडाऊनच्या काळात अनेकांना ऑनलाईन गेमिंगचा छंद लागला. पण अनेक पालक मुलं तासनतास ऑनलाईन खेळ खेळण्याबद्दल तक्रारही करतात. मनोरंजनासाठी गेम खेळणं एक गोष्ट झाली, पण तिचं रुपांतर व्यसनात कधी होतं? ऑनलाईन गेमिंग तुमच्या मुलांच्या आरोग्याला घातक ठरू शकतं का?
___________
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
https://www.facebook.com/bbcnewsmarathi/
https://twitter.com/bbcnewsmarathi
Category
Kids / Children
Be the first to comment